Madhura
26 years · Unmarried
अनुरूप, समवयस्क, पुण्यात स्थाईक, गोरा, ऊंच, देखणा, मुलीपेक्षा जास्त शिकलेला, CL1 ऑफिसर ( UPSC / MPSC ) शोधत आहोत ( गायन, लेखन, वाद्य वादन, वक्तृत्व, खेळ, चित्रकला यात रूची असल्यास खुपच छान ) असा वर शोधत आहोत ( प्राॅपर्टी अथवा पॅकेज दुय्यम ) असा असल्यास कृपया कळवा. परदेशात नोकरी करणारा, वय वर्ष 30 पेक्षा जास्त, 5.7 पेक्षा कमी ऊंच, विधुर, अल्प शिक्षित स्थळांनी संपर्क करू नये ( अगोद, मुलीचा बयो निट वाचावा )










